अकराव्या खणावरी मंदीर धुपविले ।


अकराव्या खणावरी मंदीर धुपविले । तेथें एक देखिले रुपेंविण ॥१॥
न बोले यासि बोलावया गेलें । मीहि न बोलती झालें गे माये ॥२॥
बापरखुमादेविवरेंसि ठक पडिलें । मी चित्त ठसावलें ब्रह्माकारें ॥३॥





No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Labels

Followers