Showing posts with label अंकित अंकिला । देव भक्तांचा पैं जाला. Show all posts
Showing posts with label अंकित अंकिला । देव भक्तांचा पैं जाला. Show all posts

अंकित अंकिला । देव भक्तांचा पैं जाला

अंकित अंकिला । देव भक्तांचा पैं जाला ॥१॥
पहा पुंडलीकासाठी । उभा असें वाळूवंटीं ॥२॥
युगें अठ्ठावीस जालीं । न बैसें अद्यापि तो खालीं ॥३॥
न बैसोनि उभा असे । एका जनार्दनीं भक्तिपिसें ॥४॥

Labels

Followers