Showing posts with label अंगीकार ज्याचा केला नारायणे । संत तुकाराम ▌♫▐. Show all posts
Showing posts with label अंगीकार ज्याचा केला नारायणे । संत तुकाराम ▌♫▐. Show all posts

अंगीकार ज्याचा केला नारायणे । Angikar jyacha kela narayane ▌♫▐

अंगीकार ज्याचा केला नारायणे । निंद्य ते हि तेणे वंद्य केले ॥१॥
अजामेळ भिल्ली तारीली कुंटणी । प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली ॥ध्रु.॥
ब्रम्हहत्याराशी पातके अपार । वाल्मीक किंकर वंद्य केला ॥२॥
तुका म्हणे येथे भजन प्रमाण । काय थोरपण जाळावे ते ॥३॥

Angikar jyacha kela narayane | Nindya te Hi tene vandya kele ॥१॥
Ajaamel bhilli tarili kuntani | Pratyaksh purani vandya keli ॥2॥
Bramhahatyarashi patake apar | Valmik kinkar vandy kela ॥3॥
Tukamhane yethe bhajan praman | Kay thorpan jalave te ॥4॥


Labels

Followers