Showing posts with label कृपाळू सज्जन तुम्ही | संत तुकाराम ▌♫▐. Show all posts
Showing posts with label कृपाळू सज्जन तुम्ही | संत तुकाराम ▌♫▐. Show all posts

कृपाळू सज्जन तुम्ही संतजन । Krupalu Sajjan tumhi Santjan ▌♫ ▐

कृपाळू सज्जन तुम्ही संतजन । हें चि कृपादान तुमचें मज ॥१॥
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा । कींव माझी सांगा काकुलती ॥ध्रु.॥
अनाथ अपराधी पतिताआगळा । परि पायांवेगळा नका करूं ॥२॥
तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरि । मग मज हरि उपेक्षीना ॥३॥

Krupalu Sajjan tumhi Santjan | hechi krupadan tumache maj ॥१॥
Athavan tumhi dyavi panduranga | Kiv mazi sanga kaakulati ॥2॥
anath aparadhi patit agala | Pari paya vegala Naka karu ॥3॥
Tuka mhane tumhi niravilya vari | Mag maj hari Upekshina ॥4॥









Labels

Followers