Showing posts with label मस्तक माझे पायांवरी - संत निळोबा ▌♫▐. Show all posts
Showing posts with label मस्तक माझे पायांवरी - संत निळोबा ▌♫▐. Show all posts

मस्तक माझे पायांवरी । Mastak maze payavari - संत निळोबा ▌♫▐

मस्तक माझे पायांवरी । या वारकरी संतांच्या ॥१॥
प्रति-वारी पंढरपुरा । जाती महाद्वारा हरिभेटी ॥२॥
भेटी यांची इच्छी मन । करिती कीर्तन अनुदिनीं ॥३॥
निळा ह्मणे लोटांगण । घालित जाईन सामोरा ॥ ४ ॥

Mastak maze payavari | Ya varakari santanchya ॥१॥
Prati vaari pandharpura | Jati mahadvara haribheti ॥१॥
Bheti yanchi ichha man | Kariti kirtan anudini ॥१॥
Nila mhane lotangan | Ghalit jaayin samora ॥१॥





Labels

Followers