Showing posts with label आम्ही जातो तुम्ही - संत तुकाराम ▌♫▐. Show all posts
Showing posts with label आम्ही जातो तुम्ही - संत तुकाराम ▌♫▐. Show all posts

आम्ही जातों तुम्ही |Aamhi Jaato Tumhi ▌♫▐

आम्ही जातों तुम्ही कृपा असों द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ॥१॥
वाडवेळ जाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलावितो ॥२॥
अंतकाळीं विठो आम्हांसी पावला । कुडीसहित जाला गुप्त तुका ॥३॥

Aamhi Jaato Tumhi Krupa asu dyavi | Sakala sanagavi Vinananti Mazi ॥1॥
Vadhavel Zal Ubha Pandurang | Vaikuntha shrirang bolavito ॥2॥
Antakaali Vitho Amhasi Pavala | Kudi sahit zala gupt tuka ॥3॥






Labels

Followers