Showing posts with label जात्याच्या मुखी घालीते - संत जनाबाई ▌♫▐. Show all posts
Showing posts with label जात्याच्या मुखी घालीते - संत जनाबाई ▌♫▐. Show all posts

जात्याच्या मुखी घालीते | Jatyachya Mukhi ghalite ▌♫▐


जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे ॥
तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे ॥१॥
विश्वासाचे तू फिरविले जाते पीठ पाडीसी दैवाचे ॥२॥
चंद्रसूर्य तुझेच डोळे जसे शरदाचे चांदणे ॥३॥
जनी म्हणे विसरले दिसे रूप तुझे आगळे ॥४॥

Jatyachya Mukhi ghalite Motyache dane ॥
Tuzya krupene mala vithhala kahi nahi une ॥१॥
Vishwavhe tu firavile jate Pith padisi daivache ॥2॥
Chandra sury tuzech dole Jase sharadache chandane ॥3॥
Jani mhane visarale Dise rup tuze aagale ॥4॥







Labels

Followers