Showing posts with label सांगतो तरि तुम्ही भजा रे विठ्ठला - संत तुकाराम ▌♫▐. Show all posts
Showing posts with label सांगतो तरि तुम्ही भजा रे विठ्ठला - संत तुकाराम ▌♫▐. Show all posts

सांगतो तरि तुम्ही भजा रे विठ्ठला । Sangato tari tumhi bhaja re vithhala - संत तुकाराम ▌♫▐

सांगतो तरि तुम्ही भजा रे विठ्ठला । नाही तरि गेला जन्म वाया ॥१॥
करितां भरोवरी दुरावसी दुरी । भवाचिये पुरीं वाहावसी ॥२॥
कांहीं न लगे एक भाव चि कारण । तुका म्हणे आण विठ्ठलाची ॥३॥

Sangato tari tumhi bhaja re vithhala | Nahi tari gela janm vaya ॥१॥
Karita bharovari duravasi duri | Bhavachiye puri vahavasi ॥2॥
Kahi n lage ek bhaav chi kaaran | Tuka mhane aan vithhalachi ॥3॥

Labels

Followers