Showing posts with label या पंढरीचे सुख पाहतां डोळा - संत एकनाथ ▌♫▐. Show all posts
Showing posts with label या पंढरीचे सुख पाहतां डोळा - संत एकनाथ ▌♫▐. Show all posts

या पंढरीचे सुख पाहतां डोळां । Ya pndhariche sukh - संत एकनाथ ▌♫▐


या पंढरीचे सुख पाहतां डोळां । उभा तो जिव्हाळा योगीयांचा ॥१॥
म्हणोनियां मन वेधलें चरणीं । आणिक त्यागुनी बुडी दिली ॥२॥
जनार्दनाचा एका धांवे लोटांगणीं । करी वोवाळणी शरीराची ॥३॥

Ya pndhariche sukh paahata dola | Ubha to jiwhaala yogiyaancha ॥१॥
Mhanoniya man wedhale charani | Anik tyaaguni budi dili ॥2॥
Janaardanaacha eka bhaawe lotaangani | Kari wowaalani shariraachi ॥3॥






Labels

Followers