Showing posts with label पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे - संत तुकाराम ▌♫▐. Show all posts
Showing posts with label पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे - संत तुकाराम ▌♫▐. Show all posts

पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे | Punyavant Vhave Gheta sajjananchi Nave - संत तुकाराम ▌♫▐

पुण्यवंत व्हावे । घेतां सज्जनांची नांवे ॥१॥
नेघे माझी वाचा तुटी । महालाभ फुकासाठी ॥ध्रु.॥
विश्रांतीचा ठाव । पायी संतांचिया भाव ॥२॥
तुका म्हणे पापे। संतांचिया जाती जपे ॥३॥

Punyavant Vhave | Gheta sajjananchi Nave ॥१॥
Neghe Maze Vache Tuti | Maha Laabh Fukasathi ॥2॥
Vishranticha Thav | Payi Santanchiya Bhav ॥3॥
Tuka mhane pape | Santachiya Jati jape ॥4॥







Labels

Followers