Showing posts with label परिमळाची धांव - संत ज्ञानेश्वर ▌♫▐. Show all posts
Showing posts with label परिमळाची धांव - संत ज्ञानेश्वर ▌♫▐. Show all posts

परिमळाची धांव भ्रमर ओढी | Parimalachi dhav - संत ज्ञानेश्वर ▌♫▐

परिमळाची धांव भ्रमर ओढी । तैसी तुझी गोडी लागो मज ॥१॥
अविट गे माय विटेना। जवळींच आहे परि भेटेना ॥२॥
तृषा लागलिया जीवनातें ओढी । तैसी तुझी गोडी लागे या जीवा ॥३॥
बापरखुमादेविवरा विठ्ठलीं आवडी । गोडियेसी गोडी मिळोनि गेली ॥४॥

Labels

Followers