अंगासी राख ढूंगासी लंगोटी । गोसावे हातवटी मिरविती ॥१॥
अल्लख म्हणोनि भिक्षा मागताती । अलखाची गती न कळे मूढां ॥२॥
भांगेचा सुकाळ चेले करी मूढ । यम तया दृढ दंड करी ॥३॥
अलक्ष अलक्ष आलख कळेना । जगीं विटंबना उगीच करिती ॥४॥
एका जनार्दनीं नको ऐसें सोंग । तेणें पांडुरंग अंतरेल ॥५॥
Angasi rakh, dhoongasi langoti । Gosave hatvati miraviti॥
Allakh mhunoni bhiksha magtati । Alakhachi gati na kale mudhan॥
Bhangecha sukal chele kari mudh । Yam taya drudh dand kari॥
Alaksh alaksh aalkh kalena । Jagim vitambana ugich kariti॥
Eka Janardani nako aise song । Tene Pandurang antarel॥
मी गातो नाचतो आनंदे | वेडा झालो मी तव छंदे || गाईन ओविया पंढरिच्याराया | आमुचा तो पांडुरंग || तुका म्हणे माझा सखा पांडुरंग | गाईन गोडची हरिचे गीत ॥ ....................
Showing posts with label .संत एकनाथ. Show all posts
Showing posts with label .संत एकनाथ. Show all posts
अंगावरी आलिया घाव ।Angavari aaliya ghav
अंगावरी आलिया घाव । अवघा देव निवारी ॥१॥
काया वाचा शरण आतां । नुपेक्षी अनाथा विठ्ठल ॥२॥
मुख्य आधीं पाहिजे भाव । तेणें देव कव घाली ॥३॥
एका जनार्दनीं भावापाठीं । धावें उठाउठी देव मागें ॥४॥
Angavari aaliya ghav । Avagha dev nivaari॥
Kaaya vaachaa sharan aataa । Nupekshi anaathaa Vitthal॥
Mukhya aadhin pahije bhaav । Tene dev kav ghaali॥
Eka Janardani bhaavapathin । Dhaave uthauthi dev mage॥

अंगा लावुनियां राख ।Anga lavuniya rakh
अंगा लावुनियां राख । करी भलतेंची पाप ॥१॥
मेळवी शिष्यांचा मेळा । अवघा भांगेचा घोंटाळा ॥२॥
नानापरी सांगे मंत्र । नेणें विधीं अपवित्र ॥३॥
न कळे ज्ञानाची हातवटी । सदां परदार राहाटी ॥४॥
एका जनार्दनीं सोंग । तेथें नाहीं पांडुरंग ॥५॥
Anga lavuniya rakh। Kari bhaltenchi paap॥
Melavi shishyanchha mela। Avagha bhangecha ghontala॥
Nanapari sange mantra। Nene vidhi apavitra॥
Na kale jnanachi hatvati। Sada pardar rahatI॥
Eka Janardani song। Tethe nahi Pandurang॥

अंकिला देव संतद्वारी। Ankila dev santdvarin
अंकिला देव संतद्वारी । भिक्षा मागें तो निर्धारी ॥१॥
मज द्याहो प्रेमभिक्षा । देव बोले तया प्रत्यक्षा ॥२॥
नाम गाणें हेंचि दक्ष । एका जनार्दनीं प्रत्यक्ष ॥३॥
Ankila dev santdvarin । Bhiksha mage to nirdharin ॥१॥
Maj dyaho premabhiksha । Dev bole taya pratyaksha॥२॥
Naam gane henchi daksha । Eka Janardani pratyaksha॥३॥

अंकितपणें राहिला उभा । Ankitpane rahila ubha
अंकितपणें राहिला उभा । विठ्ठल चैत्यन्याच गाभा ।
उजळली दिव्य प्रभा । अंगकांति साजिरी ॥१॥
पीतांबर माळ कंठीं । केशर कस्तुरीची उटी ।
मुगुटा तळवटीं । मयुरपिच्छें शोभती ॥२॥
सनकादिकांचें जेंध्यान । उभें विटे समचरण ।
भक्तांचें ठेवणें । जाप्य गौरीशिवाचे ॥३॥
तो देवाधिदेव विठ्ठल । वाचे वद्तां न लगे मोल ।
एका जनार्दनीं बोल । फुकाचें तें वेचितां ॥४॥
Ankitpane rahila ubha। Vitthal chaitanyach gabha ।
Ujalali divya prabha। Angkanti sajiri॥
Pitambar maal kanthi। Kes। ar kasturichi uti ।
Muguta talavati। Mayurapichche shobhati॥
Sanakadikanche jendhyan। Ubhe vite samacharan ।
Bhaktanche thevane। Japya Gaurishivache॥
To devadhidev Vitthal। Vache vadtan na lage mol।
Eka Janardani bol। Fukache te vechita॥

अंकित भक्ताच | Ankit Bhaktaacha
अंकित भक्ताचा । नीच काम करी साचा ॥१॥
काढी धर्माघरीं । उच्छिष्ट पात्रें निर्धारीं ॥२॥
कुब्जेसी रतला । एका जनार्दनीं भला ॥३॥
Ankit Bhaktaacha । neech kaam kari saacha ॥१॥
Kaadhi dharmaaghari । ucchhishta paatre nirdhaari ॥२॥
Kubjesi ratala । eka Janardanin bhala. ॥३॥

अंकित अंकिला भक्तांचा कैवारी । Ankit ankila bhaktancha kaivari
अंकित अंकिला भक्तांचा कैवारी । वेद निरंतरी वाखाणिता ॥१॥
तें रुप गोजिरें सांवळें साजिरें । उभे तें भीवरे पैलथडीं ॥२॥
योगीयांचे ध्यान पारुषलें मन । ते समचरण विटेवरी ॥३॥
एका जनार्दनी चहूं अठरा वेगळा । न कळे ज्यांची लीला सनकादिकां ॥४॥
Ankit ankila bhaktancha kaivari । Ved nirantari vakhanita॥
Te rup gojire sanvale sajire । Ubhe te bhivare pailthadin॥
Yogiyanche dhyan parushale man । Te samacharan vitevari॥
Eka Janardani chahun athara vegala । Na kale jyancha leela sanakadikan॥

अंकित अंकिला देव भक्तांचा पैं जाला। Ankit ankila Dev bhaktancha pain jala
अंकित अंकिला । देव भक्तांचा पैं जाला ॥१॥
पहा पुंडलीकासाठी । उभा असें वाळूवंटीं ॥२॥
युगें अठ्ठावीस जालीं । न बैसें अद्यापि तो खालीं ॥३॥
न बैसोनि उभा असे । एका जनार्दनीं भक्तिपिसें ॥४॥
Ankit ankila । Dev bhaktancha pain jala॥
Paha Pundalikasathi । Ubha ase valuvantin॥
Yuge atthavis jalin । Na baise adyapi to khalin॥
Na baisoni ubha ase । Eka Janardani bhaktipise॥

ॐनमो ज्ञानेश्वरा । Om namo Dnaneshwara
ॐनमो ज्ञानेश्वरा । करुणाकरा दयाळा ॥१॥
तुमचा अनुग्रह लाधलों । पावन जालों चराचरीं ॥२॥
मी कळाकुसरी काहींच नेणें । बोलतों वचनें भाविका ॥३॥
एका जनार्दनीं तुमचा दास । त्याची आस पुरवावी ॥४॥
Om namo Dnaneshwara । Karunakara dayala॥
Tumcha anugrah ladhalo । Pavan jhalo characharin॥
Mi kalakusari kahinch nene । Bolato vachane bhavika॥
Eka Janardani tumcha das । Tyachi aas puravavi॥

ॐ नमोजी सदाशिवा | Om namoji Sadashiva
ॐ नमोजी सदाशिवा । ब्रह्मादिकांन कळे लाघवा ।
तुम्हीं स्वामी देवाधिदेवा । ध्यान करितासां कवणाचें ॥१॥
ऐक रमणीय पार्वती त्रैलोक्यांत ज्याची कीर्ति ।
पुराण वेद जया वानिती । तो श्रीपती ध्योतीं मी ॥२॥
आवड कीर्तन चित्ती । रंगीं नाचतो जया वैकुंठपति ।
माझी धांव तेथें निश्चिती । ते सुखविश्रांती काय सांगूं ॥३॥
भाळे भोळे हरीचे दास । कीर्तनरंगीं नाचती उदास ।
त्यांच्या भार वाहें मी सर्वेश । उणे तयांस येऊं नेदीं ॥४॥
ऐसा अनुवाद कैलासगिरीं । गिरिजेसी सांगे त्रिपुरारी ।
एका जनार्दनीं सत्य निर्धारी । कीर्तनगजरीं उभे तिन्हीं देव ॥५॥
Om namoji Sadashiva। Brahmadikanna kale laghava॥
Tumhi swami devadhideva। Dhyan karitasan kavnachhe॥
Aik ramaniy Parvati। Trailokyant jyachi kirti॥
Puran ved jaya vaniti। To Shripati dhyotin mi॥
Aavad kirtan chitti। Rangi nachato jaya Vaikunthapati॥
Majhi dhav tethe nishchiti। Te sukhvishranti kay sangu॥
Bhale bhole Hariche das। Kirtanrangi nachati udas॥
Tyanchya bhar vahe mi sarvesh। Une tayans yeun nedi॥
Aisa anuvaad Kailasagirin। Girijesi sange Tripurari॥
Eka Janardani satya nirdhari। Kirtangajarin ubhe tinhin dev॥

ॐ नमोजी शिवा नमो तुज महादेव करुन | Om namoji Shiva Namo tuj Mahadev karuni
ॐ नमोजी शिवा । नमो तुज महादेव करुनी
उपकार जीवा । अवतार धरिला ॥१॥
सोपा मंत्र रामनाम । तेणें झालें सर्व काम ।
साधनांचा श्रम । गोवा उगविअला ॥२॥
बैसनियां दृढासनीं । नाम जपे निशिदीनीं ।
तयासी अवनीं । सोपी दिसे ॥३॥
बरवें साधन उत्तम । अवघा निवारिला श्रम ।
गातां तुमचें नाम । वंद्य तिहें लोकीं ॥४॥
जड जीव उद्धरिले । कलिमाजीं सोपें केलें ।
रामराम जप वहिलें । थोर साधन हें ॥५॥
अवतार धरुनी साचा । उद्धार केला जड जीवांचा ।
एका जनार्दनीं नामाचा । वाढविला महिमा ॥६॥
Om namoji Shiva।Namo tuj Mahadev karuni।
Upakar jiva।Avatar dharila॥
Sopa mantra Ramnaam।Tene jhale sarva kam।
Sadhanancha shram।Gova ugaviala॥
Baisaniya drudhasnin।Naam jape nishidinin।
Tyasi avanin।Sopi dise॥
Barve sadhan uttam।Avagha nivarila shram।
Gata tumche naam।Vandya tihe lokin॥
Jad jeev uddharile।Kalimajin sope kele।
Ramram jap vahile।Thor sadhan he॥
Avatar dharuni sacha।Uddhar kela jad jeevancha।
Eka Janardani naamacha।Vadhavila mahima॥

ॐ नमो सदगुरुनिर्गुणा
ॐ नमो सदगुरुनिर्गुणा । पार नाहीं तंव गुणा ।
बसोनि माझिया रसना । हरिगुणा वर्णवीं ॥१॥
हरिगुण विशाळ पावन । वदवीं तूं कृपा करुन ।
मी मूढमती दीन । म्हणोनि कींव भाकितसें ॥२॥
तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण । हरिगुण वर्णीन मी जाण ।
एका वंदितसें चरण । सदगुरुचें आदरें ॥३॥

ॐ कारा परतें निर्गुणा आरुते
ॐ कारा परतें निर्गुणा आरुतें । भक्तांसी निरुतें गोकुळीं वसे ॥१॥
सांवळें सगुन चैतन्य परिपुर्ण । संवगदियासी जाण क्रीडा करी ॥२॥
आदि मध्य अंत न कळे ज्या रुपाचा । तोचि बाळ नंदाचा म्हणताती ॥३॥
एका जनार्दनीं वेगळाचि पाहीं । हृदयीं धरुनी राही सांवळियासी ॥४॥
सांवळें सगुन चैतन्य परिपुर्ण । संवगदियासी जाण क्रीडा करी ॥२॥
आदि मध्य अंत न कळे ज्या रुपाचा । तोचि बाळ नंदाचा म्हणताती ॥३॥
एका जनार्दनीं वेगळाचि पाहीं । हृदयीं धरुनी राही सांवळियासी ॥४॥
ॐ कार हे मुळ सर्वांचे जाणावे - संत एकनाथ ▌♫▐
ॐ कार हे मुळ सर्वांचे जाणावें । तेथुनी पहावें वेदशास्त्र ॥१॥
नमन करावें कुळदैवतांसी । मातापितरांसी सर्व भावें ॥२॥
मस्तक ठेवावें संतांचे चरणीं । सदा वसो वाणी शिवनाम ॥३॥
शिव शिव ऐसें उच्चारावें मुखें । जन्ममरण दुःखें नासताती ॥४॥
वायां जाऊं देऊं नये एक क्षण । भक्तीचे लक्षण जाणावें हें ॥५॥
यमधर्म त्याचे पाय पै वंदित । एका जनार्दनीं नित्य नाम गाय ॥६॥

ॐ कार हा वर्ण नामाचें पैं मूळ | Omkar ha varn namache pain mul ▌♫▐
ॐ कार हा वर्ण नामाचें पैं मूळ । परब्रह्मा केवळ रामनाम ॥१॥
रामकृष्ण हरी गोविंदा गोपाळा । आठवा वेळोवेळां अहो जन ॥२॥
एका जनार्दनीं वदतां वैखरीं । देखे चराचरीं परब्रह्मा ॥३॥
Omkar ha varn namache pain mul।Parabrahma keval Ramnaam॥
Ramkrishna Hari Govinda Gopala।Athava velovelan aho jan॥
Eka Janardani vadatan vaikhari।Dekhe characharin Parabrahma॥

पक्षी अंगणी उतरती । Pakshi angani utarati - संत एकनाथ ▌♫▐
पक्षी अंगणी उतरती । ते का गुंतोनिया राहती ॥१॥
तैसे असावे संसारी । जोवरी प्राचीनाची दोरी ॥२॥
वसतीकर वसती आला । प्रातःकाळी उठोनि गेला ॥३॥
एका जनार्दनीं शरण । ऐसे असता भय कवण ॥४॥
Pakshi angani utarati | Te ka guntoniya rahati ॥1॥
Taise asave sansari | Jovari prachinachi dori ॥2॥
Vasatikar vasati aala | Pratahkali uthoniya gela ॥3॥
Eka janardani sharan | Aise asata bhay kavan ॥4॥
सत्वर पाव गे मला । Satvar pav ge mala - संत एकनाथ ▌♫▐,
सत्वर पाव गे मला ।
भवानी आई रोडगा वाहीन तुला ॥१॥
सासरा माझा गावी गेला ।
तिकडच खपवी त्याला ॥2॥
सासू माझी जाच करिती ।
लवकर निर्दाळी तिला ॥3॥
जाऊ माझी फडफड बोलती ।
बोडखी कर ग तिला ॥4॥
नणंदेचे पोर किरकिर करिते ।
खरूज होऊ दे त्याला ॥5॥
दादला मारून आहुती देईन ।
मोकळी कर ग मला ॥6॥
एका जनार्दनी सगळेच जाऊ दे ।
एकटीच राहु दे मला ॥7॥
Satvar pav ge mala |
bhavani aai rodga vahin tula ॥१॥
saasra maza gavi gela |
tikadech khapvi tyala ॥2॥
saasu mazi jaach karte |
lavkar nirdali tila ॥3॥
javu mazi fadfad bolti |
bodakhi kar g tila ॥4॥
Nandech por kirikir karte |
Kharuj hovu de tyala ॥5॥
Dadala marun aahuti deyin |
Mokali kar g mala ॥6॥
Eka janardani sagalech javude |
Ekatich rahu de mala ॥7॥
वर्णावी ती थोरी एका सदगुरुंची । Varnavi ti thori sadguruchi - संत एकनाथ ▌♫▐
वर्णावी ती थोरी एका सदगुरुंची । येरा मानवाची कामा नये ॥धृ॥
सदगुरू समर्थ कृपेचा सागर । मनी वारंवार आठवावा ॥१॥
सदगुरू चरणी तल्लीन ही वृत्ती । वृत्तीची निवृत्ती क्षणमात्रे ॥२॥
एक जनार्दनी आठवी सदगुरू । भव सिंधु पारू पावलास ॥३॥
Varnavi ti thori sadguruchi | Yer manavachi kama naye ॥धृ॥
Sadguru samarth krupecha sagar | Mani varmvar aathavava ॥1॥
sadguru charani tallin hi vrutti | vrutiichi nivrutti khsnmatre ॥2॥
Eka janardani aathavi sadguru | Bhav sindhu paru pavalaas ॥3॥

पाणीयासी कैसी आता । Paṇaiyasi kaisi ata - संत एकनाथ ▌♫▐
पाणीयासी कैसी आता । एकली मी जावू ॥
एकली मी जावू कैसी एकली मी जावू ॥धृ॥
कुंभ घेऊनिया शिरी । जात होते यमुना तीरी ॥
वाटेवरी उभा हरी । यासी काय देवू ॥१॥
मुरली घेऊनिया करी । वाजवितो श्रीहरी ॥
नाद येतो कर्ण द्वारी कोठे याला पाहू ॥२॥
जिकडे पाहावे तिकडे बाई । हरिविण दुजे नाही ॥
एका जनार्दनी हरी । कृष्ण कोठे पाहू ॥3॥
Paṇaiyasi kaisi ata। Ekali mi javu ॥
ekali mi javu kaisi ekali mi javu ॥dhri॥
kunbh gheuniya shiri। Jat hote yamuna tiri ॥
vaṭevari ubha hari। Yasi kay devu ॥1॥
murali gheuniya kari। Vajavito shrihari ॥
nad yeto karṇa dvari koṭhe yala pahu ॥2॥
jikaḍae pahave tikaḍae bai। Hariviṇa duje nahi ॥
eka janardani hari। Kriṣṇa koṭhe pahu ॥3॥

गोकुळाला बाई गोकुळाला । Gokuḽala bai gokuḽala - संत एकनाथ ▌♫▐
गोकुळाला बाई गोकुळाला । लावी वेड तुझा कान्हा ॥१॥
नवनीत चोळी करी मस्करी । रंग भोरोनी मारी पिचकारी ॥
चालताना तुझा श्रीहरी । घालितो धिंगाणा ॥2॥
जमवुनी साऱ्या गोकुळच्या पोरी । नदी किनारी खेळे बा हरी ॥
चालताना तुझा श्रीहरी । घालितो धिंगाणा ॥3॥
एका जनार्दनी यशोदेचा कान्हा । कुठं वर सोसु मी याचा धिंगाणा ॥
चालताना तुझा श्रीहरी । घालितो धिंगाणा ॥4॥
Gokuḽala bai gokuḽala । Lavi veḍa tujha kanha ॥1॥
navanit choḽi kari maskari । Rng bhoroni mari pichakari ॥
chalatana tujha shrihari । Ghalito dhingaṇa ॥2॥
jamavuni sarya gokuḽachya pori । Nadi kinari kheḽe ba hari ॥
chalatana tujha shrihari । Ghalito dhingaṇa ॥3॥
eka janardani yashodecha kanha । Kuṭhn var sosu mi yacha dhingaṇa ॥
chalatana tujha shrihari । Ghalito dhingaṇa ॥4॥

Subscribe to:
Posts (Atom)
Labels
- .माणिकप्रभू
- .संत एकनाथ
- .संत कान्होपात्रा
- .संत गोरा कुंभार
- .संत चोखामेळा
- .संत जनाबाई
- .संत ज्ञानेश्वर
- .संत तुकडोजी
- .संत तुकाराम
- .संत नरहरी
- .संत नरहरी सोनार
- .संत नामदेव
- .संत निळोबा
- .संत निवृत्तीनाथ
- .संत भानुदास
- .संत मीराबाई
- .संत मुक्ताबाई
- .संत सावतामाळी
- .संत सेना न्हावी
- .समर्थ रामदास
- || सुंदर ते ध्यान उभे विटेवरी || - संत तुकाराम ▌♫▐
- ॐ कार हा वर्ण नामाचें पैं मूळ-संत एकनाथ ▌♫▐
- ॐ कार हें मुळ सर्वांचे जाणावे-संत एकनाथ ▌♫▐
- ॐ कारा परतें निर्गुणा आरुते
- ॐ नमो सदगुरुनिर्गुणा
- ॐ नमोजी शिवा । नमो तुज महादेव करुन
- ॐ नमोजी सदाशिवा
- ॐकार प्रधान रूप गणेशाचे - संत तुकाराम ▌♫▐
- ॐकारस्वरुपा सदगुरु समर्था - संत एकनाथ ▌♫▐
- ॐनमो ज्ञानेश्वरा
- अकार उकार मकार करिती हा विचार - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- अकार उकार मकार योगीयांची स्थिती - संत एकनाथ ▌♫▐
- अंकित अंकिला । देव भक्तांचा पैं जाला
- अंकित अंकिला भक्तांचा कैवारी
- अंकित भक्ताच
- अंकितपणें राहिला उभा ।
- अंकिला देव संतद्वारी ।
- अखंड जया तुझी प्रीती - संत तुकाराम ▌♫▐
- अखंड वाचे नाम तया न बाधी क्रोध काम - संत एकनाथ ▌♫▐
- अंगा लावुनियां राख ।
- अगा वैकुंठींच्या राया - संत कान्होपात्रा ▌♫▐
- अंगावरी आलिया घाव ।
- अंगासी राख ढूंगासी लंगोटी ।
- अंगीकार ज्याचा केला नारायणे । संत तुकाराम ▌♫▐
- अग्नी जाळी तरी न जळती पांडव। संत नामदेव ▌♫ ▐
- अंतरीचा भाव जाणोनिया - संत तुकाराम ▌♫▐
- अद्वय आनंद तो हा - संत भानुदास ▌♫▐
- अधिक देखणे तरी निरंजन पाहणे - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- अनंत जुगाचा देव्हारा - संत तुकाराम ▌♫▐
- अनंत ब्रम्हांडे उदरी - संत तुकाराम ▌♫▐
- अनाथाचा नाथ दीनाचा - संत नामदेव▌♫▐
- अबीर गुलाल उधळीत रंग - संत चोखामेळा ▌♫▐
- अभंगवाणी
- अमुचे हे धन विठ्ठलाचे नाम - संत तुकाराम▌♫▐
- अमृताची फळे अमृताची वेली - संत तुकाराम ▌♫▐
- अमृताहुनि गोड नाम - संत नामदेव ▌♫▐
- अर्पुनिया देवा भावाचे मोदक - संत एकनाथ ▌♫▐
- अलंकपुरासी पांडुरंग गेले - संत नामदेव ▌♫▐
- अवघाची संसार सुखाचा करीन - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- अवचिता परिमळू - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- अवधूत निराकारी तयाची ▌♫▐
- आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा- संत नामदेव ▌♫▐
- आजि आनंदु रे एकी - संत तुकाराम ▌♫▐
- आजि संसार सुफ़ळ झाला गे माये - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- आजि सोनियाचा दिनु | संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- आजि सोनियाचा दिवस | संत नरहरी सोनार ▌♫▐
- आतां उशीर कां स्वामी - संत तुकाराम ▌♫▐
- आता कोठे धावे मन - संत तुकाराम ▌♫▐
- आतां तरी पुढें हाचि - संत तुकाराम ▌♫▐
- आता माझी चिता तुज नारायणा - संत नामदेव ▌♫▐
- आतां होणार तें होवो पंढरीनाथा - संत नामदेव ▌♫▐
- आत्मज्ञानें बिंबलें हृदयी - संत एकनाथ ▌♫▐
- आधी मन घेई हाती - संत तुकाराम ▌♫▐
- आधी रचिली पंढरी- संत नामदेव ▌♫▐
- आनंद अद्वय नित्य निरामय - संत तुकाराम ▌♫▐
- आनंदाची दिवाळी - संत जनाबाई ▌♫▐
- आनुहातीं गुंतला नेणे - संत तुकाराम▌♫▐
- आपुलिया बळे नाही मी बोलत - संत तुकाराम ▌♫▐
- आमची माळीयाची जात | संत सावतामाळी ▌♫▐
- आमुचि मिरास पंढरी - संत तुकाराम ▌♫▐
- आमुचे कुळींचे दैवत - संत एकनाथ ▌♫▐
- आम्हां घरी धन शब्दाची रत्ने - संत तुकाराम ▌♫▐
- आम्हा देणे धरा सांगतो ते कानी - संत तुकाराम ▌♫▐
- आम्हा व्रत एकादशी | संत नामदेव ▌♫ ▐
- आम्ही काय कुणाचे खातो - समर्थ रामदास ▌♫▐
- आम्ही चकॊर हरि चंद्रमा - संत निवृत्तीनाथ ▌♫▐
- आम्ही जातो तुम्ही - संत तुकाराम ▌♫▐
- आम्ही तेणे सुखी - संत तुकाराम ▌♫▐
- आम्ही देहाचे केले दुकान - संत नामदेव ▌♫▐
- आम्ही नामाचे धारक - संत तुकाराम ▌♫▐
- आम्ही वारीक वारीक - संत तुकाराम ▌♫▐
- आम्ही विठोबाचे दूत - संत नामदेव ▌♫▐
- आम्ही वैकुंठवासी - संत तुकाराम ▌♫▐
- आरंभी आवडी आदरे - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव - संत नामदेव ▌♫▐
- आवडे देवासी तो ऐका प्रकार - संत एकनाथ ▌♫▐
- आवडे पंढरी भीमा - संत तुकाराम ▌♫▐
- आवडे हे रूप - संत तुकाराम ▌♫▐
- आशा हे समूळ - संत तुकाराम▌♫▐
- आषाढी पर्वकाळ - संत एकनाथ ▌♫▐
- इवलेसे रोप लावियेलें द्वारी - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- उठता बैसता चालता बोलता | ▌♫▐
- उडाली पक्षिणी गेली - संत नामदेव ▌♫▐
- उदंड पाहिले उदंड ऐकिले - संत तुकाराम ▌♫▐
- उदार तुम्ही संत मायबाप - संत सेना न्हावी ▌♫▐
- उभारिला ध्वज तिही लोकावरी - संत निळोबा ▌♫ ▐
- उलट उलट माघारा गडीया - संत मुक्ताबाई ▌♫▐
- ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा - संत चोखामेळा ▌♫▐
- एक तत्त्व नाम दृढ धरी मना - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- एकादशी व्रत सोमवार न करिती - संत तुकाराम ▌♫▐
- ऐका हो नामयाचा जन्म - संत जनाबाई ▌♫▐
- ऐसा पुत्र देई संता - संत जनाबाई ▌♫▐
- ऐसी जगाची माऊली - संत एकनाथ ▌♫▐
- कमोदिनी काय जाणे - संत तुकाराम ▌♫▐
- का रे जन्मली ही काया - संत एकनाथ ▌♫▐
- कानडा विठ्ठल विटेवरी - संत एकनाथ ▌♫▐
- काय त्यांचा महिमा वाणू वारंवार संत निळोबा ▌♫▐
- काय माझा आतां पाहतोसी अंत - संत नामदेव ▌♫▐
- काय सांगों देवा ज्ञानोबाची ख्याती- संत नामदेव ▌♫▐
- काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल - संत एकनाथ ▌♫▐
- कासियाने पूजा करू केशीराजा - संत तुकाराम ▌♫▐
- कृपा करी पंढरीनाथा - संत नरहरी ▌♫▐
- कृपाळु समर्था सद्गुरु - संत नरहरी सोनार ▌♫▐
- कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर - संत एकनाथ ▌♫▐
- कृपाळू सज्जन तुम्ही | संत तुकाराम ▌♫▐
- कृष्ण माझी माता - संत तुकाराम ▌♫▐
- केली सीताशुद्धी - संत तुकाराम ▌♫▐
- केशवा माधवा गोविंदा गोपाळ - संत नामदेव ▌♫▐
- कैवारी हनुमान आमुचा - समर्थ रामदास ▌♫▐
- कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया - संत तुकाराम▌♫▐
- कोण आम्हां पुसे सिणले - संत तुकाराम ▌♫▐
- कोणाचे हे घर हा देह कोणाचा - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- कोणे गांवीं आहे - संत तुकाराम ▌♫ ▐
- क्षणोक्षणा हा चि करावा विचार - संत तुकाराम ▌♫ ▐
- खांद्यावरी पावा कस्तुरीचा टिळा - संत नामदेव ▌♫▐
- खेळ मांडिला लगोरी - संत एकनाथ ▌♫▐
- गणपती अभंग
- गणराया लवकर येई - संत तुकाराम ▌♫▐
- गरूड आकाशी झळकला - संत तुकडोजी ▌♫▐
- गातो भाव नाही अंगी - संत तुकाराम▌♫▐
- गुंतला भ्रमर कमळिणी-कोश▌♫▐
- गुळ सांडुनि गोडी - संत तुकाराम ▌♫▐
- गोणाई राजाई दोघी सासू सुना - संत जनाबाई ▌♫▐
- गोविंद मना लागलिया छंद - संत तुकाराम ▌♫▐
- गोविंदाचे गुण वेधीले | संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- गौळणी
- गौळणी - अधरी धरूनि वेणु - संत एकनाथ ▌♫▐
- गौळणी - अहा रे सांवळीया |संत एकनाथ ▌♫▐
- गौळणी - आई कुणाचे ऐकू नको गे - संत एकनाथ ▌♫▐
- गौळणी - आवरी आवरी आपुला कान्हा - संत एकनाथ ▌♫▐
- गौळणी - ऐक सखये बाई - संत एकनाथ ▌♫▐
- गौळणी - कशी जाऊं मी वॄंदावना - संत एकनाथ ▌♫▐
- गौळणी - कान्हया रे जगजेठी - संत तुकाराम ▌♫▐
- गौळणी - कान्होबा तुझी घोंगडी - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- गौळणी - कान्होबा निवडी आपुली - संत नामदेव ▌♫▐
- गौळणी - काय करावे हरीला ▌♫▐
- गौळणी - कृष्णमूर्ती होय गे - संत एकनाथ ▌♫ ▐
- गौळणी - कृष्णा तुझी मुरली ती - संत एकनाथ ▌♫▐
- गौळणी - कृष्णाला भुलविले गोपीने - संत एकनाथ ▌♫▐
- गौळणी - कृष्णे वेधिली विरहिणी - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- गौळणी - कोणी एकी भुलली नारी - संत तुकाराम ▌♫▐
- गौळणी - खांद्यावरे कांबळी हातामधी - संत एकनाथ ▌♫▐
- गौळणी - खेळे भोवरा ग राधिकेचा नवरा - संत एकनाथ ▌♫▐
- गौळणी - गडयानो राजा की रे झाला - संत नामदेव ▌♫▐
- गौळणी - गेलिया वृंदावना तेथे - संत नामदेव ▌♫▐
- गौळणी - गोकुळाला बाई गोकुळाला - संत एकनाथ ▌♫▐
- गौळणी - गोकुळी जे शोभले - संत एकनाथ ▌♫▐
- गौळणी - गोकुळीच्या सुखा - संत तुकाराम ▌♫▐
- गौळणी - गोधने चाराया जातो - संत एकनाथ ▌♫▐
- गौळणी - गौळणी गाऱ्हाणे सांगती - संत एकनाथ ▌♫▐
- गौळणी - गौळणी बांधिती धारणासि - संत तुकाराम ▌♫▐
- गौळणी - घुम घुम करिती डेरे घुमत - संत नामदेव ▌♫▐
- गौळणी - जाऊ दे रे कमलनयना - संत एकनाथ ▌♫▐
- गौळणी - जाऊ दे रे मला मथुरेला - संत एकनाथ ▌♫▐
- गौळणी - डोईचा पदर आला - संत जनाबाई ▌♫▐
- गौळणी - तळवे तळहात टेकीत - ▌♫▐
- गौळणी - तू खाय बा साखर लोणी - संत भानुदास - ▌♫▐
- गौळणी - दुडीवरी दुडी गौळणी - संत एकनाथ▌♫▐
- गौळणी - देवाचा देव ठकडा - संत एकनाथ ▌♫▐
- गौळणी - देहुडा चरणी वाजवितो वेणु - संत नामदेव ▌♫▐
- गौळणी - परब्रम्ह निष्काम तो हा - संत नामदेव ▌♫▐
- गौळणी - परब्रह्म सांवळा खेळे - संत एकनाथ ▌♫▐
- गौळणी - पाणीयासी कैसी - संत एकनाथ ▌♫▐
- गौळणी - पाहिला नंदाचा नंदन - संत एकनाथ ▌♫▐
- गौळणी - फिरारे माघारा जरा थांब - संत एकनाथ ▌♫▐
- गौळणी - भुलविले वेणुनादे - संत एकनाथ ▌♫▐
- गौळणी - मनमोहन मुरलीवाला । संत एकनाथ ▌♫▐
- गौळणी - मस्तकी ठेवोनिया डेरा - संत नामदेव ♫▐
- गौळणी - माझा कृष्ण देखिला काय - संत एकनाथ ▌♫▐
- गौळणी - माझे अचडे छकुडे - संत जनाबाई ▌♫▐
- गौळणी - रात्र काळी घागर काळी - संत नामदेव ▌♫▐
- गौळणी - वारियाने कुंडल हाले - संत एकनाथ ▌♫▐
- गौळणी - वृंदावनी वेणु कवणाचा - संत भानुदास▌♫▐
- गौळणी - वैकुंठीचा हरी तान्हा | संत जनाबाई ▌♫▐
- गौळणी - सुंदर घन निळा सावळा - संत तुकाराम ▌♫▐
- गौळणी - हरपली सत्ता मुराली वासना ▌♫▐
- गौळणी - हरिनें माझें हरिलें चित्त - संत तुकाराम▌♫▐
- घातली रांगोळी-समर्थ रामदास ▌♫▐
- घेई घेई माझे वाचे - संत तुकाराम ▌♫▐
- घेता नाम विठोबाचे - संत सेना न्हावी ▌♫▐
- घोटवीन लाळ ब्रम्हज्ञान्या हाती - संत तुकाराम ▌♫▐
- चतुर्भुज मूर्ति लावण्य रुपड़े - संत भानुदास ▌♫▐
- चला आळंदीला जाऊ । संत तुकाराम ▌♫▐
- चार युगामाजी पावन - संत भानुदास ▌♫▐
- चिंतामणिदेवा गणपतीसी आणा | संत तुकाराम ▌♫▐
- चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती - संत तुकाराम ▌♫▐
- चित्तार्या चितरे काढी - संत नरहरी सोनार ▌♫▐
- चित्री सूर्यबिंब कादु - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- चोखामेळा संत भला - संत जनाबाई ▌♫▐
- जगी ऐसा बाप व्हावा - संत तुकाराम ▌♫▐
- जन विजन झाले आम्हा - संत तुकाराम ▌♫▐
- जननिये जिवलगे येवो पांडुरंगे - संत नामदेव ▌♫▐
- जनार्दनाचा गुरु हो - संत एकनाथ ▌♫▐
- जनी जाय पाणीयासी - संत जनाबाई ▌♫▐
- जन्मासी येऊनी पहारे पंढरी । संत सेना न्हावी ▌♫▐
- जन्मो-जन्मीचे संचित । संत तुकाराम ▌♫▐
- जयाचिये दारी सोन्याचा - संत तुकाराम ▌♫▐
- जळे माझी काया लागला - संत तुकाराम ▌♫▐
- जळो माझे कर्म वाया केली कटकट । संत तुकाराम ▌♫▐
- जा रे तुम्ही पंढरपुरा - संत तुकाराम ▌♫▐
- जाऊ देवाचिया गावा - संत तुकाराम ▌♫▐
- जागृती पुसे साजणी - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- जात्याच्या मुखी घालीते - संत जनाबाई ▌♫▐
- जाय जाय तूं पंढरी - संत तुकाराम ▌♫▐
- जीव तूं प्राण तू - संत नामदेव ▌♫▐
- जे का रंजले गांजले - संत तुकाराम ▌♫▐
- जे जे घडेल ते ते घडो - संत नामदेव ▌♫▐
- जोडोनिया धन उत्तम वेव्हारे - संत तुकाराम ▌♫▐
- ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू | संत सेना न्हावी ▌♫▐
- ज्ञानाचा सागर - संत जनाबाई ▌♫▐
- ज्या सुखा कारणे - संत एकनाथ ▌♫▐
- ज्याचा सखा हरी - संत जनाबाई ▌♫▐
- झणी दृष्टी लागो सगुणपणा । | संत नामदेव ▌♫ ▐
- झाडलोट करी जनी - संत जनाबाई ▌♫▐
- झाली कीर्तनाची दाटी | संत निळोबा ▌♫▐
- टाळी वाजवावी गुढी उभारावी - संत चोखामेळा ▌♫ ▐
- ठाकलोसे द्वारी - संत तुकाराम ▌♫▐
- तिर्थी धोंडा पाणी - संत तुकाराम ▌♫▐
- तुं माझा स्वामी मी तुझा रंक - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- तुकाराम नाम घेता कापे यम ▌♫▐
- तुजविण कोणा शरण जाऊ - संत तुकाराम ▌♫▐
- तुझा माझा देवा का रे वैराकार - संत नामदेव ▌♫▐
- तुझिये निढळीं कोटि चंद्र - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- तुझी आण वाहीन गा देवराया - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- तुझी सेवा करीन मनोभावें वो - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- तुझे भेटीविण जाती - संत नामदेव ▌♫▐
- तुम बिन मेरी - संत मीराबाई▌♫▐
- तुमचा प्रसाद लाभला मस्तकी - संत एकनाथ ▌♫▐
- तुळशीचे बनी जनी उकलीत वेणी - संत जनाबाई ▌♫▐
- तू कृपाळू माउली - संत तुकाराम
- तू माझी जननी - संत नामदेव ▌♫▐
- तूं माझी माउली मी बो तुझा तान्हा - संत नामदेव ▌♫▐
- त्रिभुवनी उदार भोळा राजा श्रीशंकर - संत एकनाथ▌♫▐
- त्रिशुळावरी काशीपुरी - संत एकनाथ ▌♫▐
- थोर प्रेमाचा भुकेला - संत तुकाराम ▌♫▐
- दत्त माझा दीनानाथ । संत एकनाथ ▌♫▐
- दशमी व्रताचा आरंभु - संत एकनाथ ▌♫▐
- दुरुनि आलो तुझिया भेटी - संत नामदेव ▌♫▐
- देखिताचि रूप विटेवरी - संत भानुदास ▌♫▐
- देखिले तुमचे चरण - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- देखोनिया तुझ्या रूपाचा आकार - संत तुकाराम ▌♫▐
- देखोनिया पंढरपूर - संत भानुदास ▌♫▐
- देव गजानन कृपेचा सागर - संत नामदेव ▌♫▐
- देव घरा आला - संत निळोबा ▌♫▐
- देव तिळी आला - संत तुकाराम ▌♫▐
- देव निवृत्ति यांनी धरिले दोन्ही कर | संत नामदेव ▌♫ ▐
- देव शिवाचा अवतार - समर्थ रामदास ▌♫▐
- देवा तुझा मी सोनार | संत नरहरी सोनार ▌♫▐
- देवा माझे मन लागो - संत एकनाथ ▌♫▐
- देवाचिये द्वारी उभा क्षणभरी - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- देवाच्या प्रसादे - संत तुकाराम ▌♫▐
- देही देखिली पंढरी - संत चोखामेळा ▌♫▐
- द्वारकेचि मूर्ती एकनाथा घरी - संत निळोबा ▌♫▐
- धन्य आज दिन - संत तुकाराम▌♫▐
- धन्य आजी दिन संत दर्शनाचा - संत एकनाथ ▌♫▐
- धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार - संत नामदेव ▌♫▐
- धन्य ते भाग्याचे - संत एकनाथ ▌♫▐
- धन्य धन्य जन्म ज्याचा - संत एकनाथ ▌♫▐
- धन्य धन्य नामदेवा - संत चोखामेळा ▌♫▐
- धरी अवतार विश्व तारावया - संत एकनाथ ▌♫▐
- धरीरे मना तू विश्वास या नामी - संत नामदेव ▌♫▐
- धरीला पंढरीचा चोर | संत जनाबाई ▌♫▐
- धर्माची तूं मूर्ती - संत तुकाराम ▌♫▐
- धर्माचे पालन करणे पाखंड खंडण - संत तुकाराम ▌♫▐
- धाव धाव गरुडध्वजा - संत तुकाराम ▌♫▐
- न लगे हे मज तुझे ब्रम्हज्ञान - संत तुकाराम ▌♫▐
- नको नको मना गुंतू मायाजळी - संत तुकाराम▌♫▐
- नमिला गणपती - संत तुकाराम ▌♫▐
- नमो ज्ञानेश्र्वरा नमो ज्ञानेश्र्वरा - संत निळोबा ▌♫▐
- नवल देखिले कृष्णरुपी बिंब - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- नाम घेता उठाउठी - संत तुकाराम▌♫▐
- नाम घेता वाया गेला - संत तुकाराम ▌♫▐
- नाम घेताम भगवंताचे - संत नामदेव ▌♫▐
- नाम तुझे बरवे गा शंकरा - संत नामदेव ▌♫▐
- नाम तेचि रुप रुप तेचि नाम - संत नामदेव ▌♫▐
- नाम पावन तिही लोकी - संत एकनाथ ▌♫▐
- नाम फुकाचे फुकाचे - संत नरहरी सोनार ▌♫▐
- नाशवंत देह नासेल हा जाणा - संत तुकाराम ▌♫▐
- नाही उरली वसना | संत चोखामेळा ▌♫▐
- नाही केली तुझी सेवा | संत जनाबाई ▌♫▐
- निर्गुणाचे भेटी आलो - संत गोरा कुंभार ▌♫▐
- पक्षिणी प्रभाति चारियासी- संत नामदेव ▌♫▐
- पक्षी अंगणी उतरती - संत एकनाथ ▌♫▐
- पक्षी अंगणी उतरती - संत एकनाथ ▌♫▐
- पक्षी जाय दिगंतरा - संत जनाबाई ▌♫▐
- पढंरिची वारी करील जो कोणी । संत नामदेव ▌♫ ▐
- पंढरी नगरी दैवत श्रीहरी - संत नरहरी सोनार ▌♫▐
- पंढरीचा देव बहुत कोवळा - संत नामदेव ▌♫▐
- पंढरीचा राजा उभा भक्तकाजा - संत नामदेव ▌♫▐
- पंढरीचा वास चंद्रभागे स्नान - .संत नामदेव ▌♫▐
- पंढरीची वारी जयाचिये कुळी । संत नामदेव ▌♫ ▐
- पंढरीचे भूत मोठे - संत तुकाराम ▌♫▐
- पंढरीच्या राय - संत जनाबाई ▌♫▐
- पंढरीसी जारे आल्यानो - संत तुकाराम ▌♫▐
- पंधरा दिवसा एक एकादशी | संत तुकाराम ▌♫▐
- पराविया नारी माउलीसमान - संत तुकाराम ▌♫▐
- परिमळाची धांव - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- परीमळाची धाव भ्रमर ओढी - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- पहा ते पांडव अखंड वनवासी - संत तुकाराम ▌♫▐
- पांडुरंग कांती - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- पापांची संचिते देहासी दंडण - संत तुकाराम ▌♫▐
- पावलो पंढरी वैकुंठभवन - ▌♫▐
- पाहतां श्रीमुख सुखावलें सुख । संत तुकाराम ▌♫▐
- पाहू द्या रे मज - संत नामदेव ▌♫▐
- पिंड घारीने झडपिला - संत नामदेव ▌♫▐
- पुढे ज्ञानेश्वर जोडोनिया कर - संत नामदेव ▌♫▐
- पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे - संत तुकाराम ▌♫▐
- पूर्व पुण्य असे जयाचिये पदरी | संत तुकाराम ▌♫▐
- पैल आले हरि । संत तुकाराम ▌♫▐
- प्राण समर्पिला आम्ही - संत तुकाराम ▌♫▐
- प्रेम अमृताची धार - संत तुकाराम ▌♫▐
- बरवा वो हरि बरवा वो - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल - संत तुकाराम▌♫▐
- बोलिले लेकुरे वेडी वाकुडी - संत तुकाराम ▌♫▐
- ब्रह्ममूर्ति संत जगी अवतरले - संत नामदेव ▌♫▐
- भक्त ऎसे जाणां जे देही - संत तुकाराम ▌♫▐
- भजू एका विठोबास - संत नामदेव▌♫▐
- भस्म उटी रुंडमाळा | संत नरहरी सोनार ▌♫▐
- भाग्यवंता घरी भजन कीर्तन - संत चोखामेळा ▌♫▐
- भाग्याचे भाग्य धन्य ते संसारी - संत तुकाराम ▌♫▐
- भाबांवसी कां रे माझे - संत भानुदास
- भाव धरुनियां वाची ज्ञानेश्वरी - संत एकनाथ ▌♫▐
- भाविकासाठीं उभा - संत भानुदास ▌♫▐
- भावे करा रे भजन - संत एकनाथ ▌♫▐
- भेटसी केधवा माझिया जिवलगा - संत नामदेव ▌♫▐
- भेटी लागी जीवा - संत तुकाराम ▌♫▐
- भोळा हा शंकर पुढें नंदीश्वर | संत नरहरी सोनार ▌♫▐
- भ्रम धरीसी या देहाचा - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- मंगल कर मंगल देवा - संत तुकडोजी ▌♫▐
- मन रामी रंगले - संत एकनाथ ▌♫▐
- मन हे राम झाले - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- मस्तक माझे पायांवरी - संत निळोबा ▌♫▐
- मागणे हेचि माझे देवा । संत एकनाथ ▌♫▐
- माझा देव पांडुरंग - संत कान्होपात्रा ▌♫▐
- माझा शिण भाग अवघा हरपला - संत चोखामेळा ▌♫▐
- माझी करुणा ऐका देवा - संत तुकाराम ▌♫▐
- माझी कोण गती सांगा पंढरीनाथ - संत नामदेव ▌♫▐
- माझी देवपूजा पाय तुझे ▌♫▐
- माझी रेणुका माऊली - संत नामदेव ▌♫▐
- माझे माहेर पंढरी - संत एकनाथ ▌♫▐
- माझे माहेर पंढरी विठ्ठल उभा - संत एकनाथ ▌♫▐
- माझ्या जीवीची आवडी - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- माझ्या वडिलांची मिरासी - संत तुकाराम ▌♫▐
- माझ्या वडिलांचे दैवत - संत एकनाथ ▌♫▐
- मी अवगुणी अन्यायी - संत तुकाराम ▌♫▐
- मी गातो नाचतो आनंदे - संत तुकाराम ▌♫▐
- मुंगी उडाली आकाशी - संत मुक्ताबाई ▌♫▐
- या पंढरीचे सुख पाहतां डोळा - संत एकनाथ ▌♫▐
- या रे नाचुं प्रेमानंदे रामनामचेनि छंदे - संत एकनाथ ▌♫▐
- या रे नाचू प्रेमानांदे विठ्ठल - संत नामदेव ▌♫▐
- या रे हरिदासानो जिंको कळिकाळ। संत तुकाराम ▌♫▐
- याजसाठी केला होता अट्टाहास - संत तुकाराम ▌♫▐
- यातीकुळ गेले माझे हरपोनी - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- ये साते आलिया वोळंगा सारंगधरु - संत ज्ञानेश्वर
- ये हंसावरती बसून ▌♫▐
- येई गा तु मायबापा पंढरीच्या राया - संत तुकाराम ▌♫▐
- येई वो येई वो येई धांवोनिया - संत तुकाराम ▌♫▐
- येई हो विठ्ठले भक्तजनवत्सले - संत नामदेव ▌♫▐
- येथे का रे उभा श्रीरामा - समर्थ रामदास ▌♫ ▐
- योगियां दुर्लभ तो म्यां देखिला साजणी - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- रंगा येई वो येई - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- राजस सुकुमार मदनाचा - संत तुकाराम ▌♫ ▐
- राम गावा राम घ्यावा - समर्थ रामदास ▌♫▐
- राम नामाचा महिमा - संत तुकडोजी ▌♫▐
- राम होउनी राम गा रे - माणिकप्रभू ▌♫▐
- राहो आता हेचि ध्यान - संत तुकाराम ▌♫▐
- रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- रुप सावळें सुकुमार - संत एकनाथ ▌♫▐
- रुपे श्यामसुंदर निलोत्पल गाभा । संत नामदेव ▌♫ ▐
- रूपी गुंतले लोचन - संत तुकाराम ▌♫▐
- लंबोदर गिरीजा नंदना देवा - संत एकनाथ ▌♫▐
- लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड- संत नामदेव ▌♫▐
- लहानपण दे गा देवा - संत तुकाराम ▌♫▐
- लावण्य रुपड़े पहा डोळेभरी - संत भानुदास ▌♫▐
- लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा - संत चोखामेळा |
- वर्णावी ती थोरी एका सदगुरुंची - संत एकनाथ ▌♫▐
- वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची - संत तुकाराम ▌♫▐
- वाचावी ज्ञानेश्वरी । संत जनाबाई ▌♫▐
- वाचे म्हणता गंगा गंगा - संत नामदेव ▌♫▐
- वाचे विठ्ठल गाईनवाचण्याचे - संत तुकडोजी ▌♫▐
- वारकरी पंढरीचा - संत एकनाथ▌♫▐
- वाराणसी गया पाहिली द्वारका - संत तुकाराम ▌♫▐
- वाराणसी यात्रे जाईन
- विठठलाचे नाम जे माऊलिचे ओठी - संत नामदेव▌♫▐
- विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन - संत नामदेव
- विठ्ठल आवडी प्रेमभावो । संत नामदेव ▌♫ ▐
- विठ्ठल माझा जीव - संत तुकाराम▌♫▐
- विठ्ठल विठ्ठल गजरी - संत चोखामेळा |
- विठ्ठल विठ्ठल येणे छंदे - संत तुकाराम ▌♫▐
- विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती - संत तुकाराम ▌♫▐
- विठ्ठला कंठ आळवितां फुटला - संत तुकाराम ▌♫▐
- विठ्ठला रे तूं उदाराचा राव । संत तुकाराम ▌♫▐
- विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म - संत तुकाराम ▌♫▐
- विष्णूचा अवतार - संत सेना न्हावी ▌♫▐
- विसांवा विठ्ठल सुखाची साउली - संत नामदेव ▌♫▐
- वेढा वेढा रे पंढरी - संत तुकाराम ▌♫▐
- वेदासी कानडा श्रुतीसी कानडा - संत नामदेव ▌♫▐
- वैकुंठ पंढरी भिंवरेचे तीरी - संत चोखामेळा ▌♫▐
- वैष्णवा संगती सुख वाटे जीवा - संत तुकाराम ▌♫▐
- शरण जाऊ कोणासी | संत सेना न्हावी ▌♫▐
- शरण जाता रमावरा ▌♫ ▐
- शरण शरण एकनाथ - ▌♫▐
- शरण शरण हनुमंता - संत तुकाराम ▌♫▐
- शरीराची होय माती - संत नरहरी सोनार ▌♫▐
- शारदे जय हंसवाहिनी ▌♫▐
- शिव शिव अक्षरें दोन - संत एकनाथ ▌♫▐
- शिवनाम उच्चारा - संत एकनाथ ▌♫▐
- शेवटची विनवणी । संत तुकाराम ▌♫▐
- श्री ज्ञानदेवा चरणीसंत एकनाथ ▌♫▐
- श्री पंढरीशा पतितपावना - संत तुकाराम ▌♫▐
- श्रीगुरुसारिखा असता - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- श्रीज्ञानराजे केला उपकार - संत सेना न्हावी ▌♫▐
- सकळ तीर्थाहूनि - संत तुकाराम ▌♫▐
- सकळ धर्माचे कारण । संत नरहरी सोनार ▌♫▐
- संत नामदेव
- संतचरणरज लागतां सहज - संत तुकाराम ▌♫▐
- संतभार पंढरीत - संत जनाबाई ▌♫▐
- संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ - संत तुकाराम ▌♫▐
- सत्य ज्योतिलिंग बारा | संत नरहरी सोनार ▌♫▐
- सत्वर पाव गे मला - संत एकनाथ ▌♫▐
- सदगुरु वाचोनी सापडेना सोय - संत तुकाराम ▌♫▐
- सदगुरू कृपेने उजळला दीप - संत नामदेव ▌♫▐
- सदा माझे डोळे - संत तुकाराम▌♫▐
- सर्व सुखाची लहरी - संत एकनाथ ▌♫▐
- सर्वत्र ठावे परब्रह्म - संत एकनाथ ▌♫▐
- संसाराचे अंगी अवघी - संत तुकाराम ▌♫▐
- सांग पांडुरंगा मज हा - संत तुकाराम ▌♫▐
- सांगतो तरि तुम्ही भजा रे विठ्ठला - संत तुकाराम ▌♫▐
- सात पांच तीन दशकांचा मेळा - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- साधनांत सोपे नाम हे केवळ | संत नामदेव ▌♫ ▐
- सुख अनुपम संतांचे चरणी - संत चोखामेळा ▌♫▐
- सुखसागर आपण व्हावे - संत मुक्ताबाई ▌♫▐
- सुखाचें हे सुख श्रीहरी मुख - संत नामदेव ▌♫▐
- सुखालागीं करिसी तळमळ - संत नामदेव ▌♫▐
- सुंदर ते ध्यान बैसे सिंहासनी
- सुंदर माझे जाते गे - संत जनाबाई ▌♫▐
- सुंदर स्वरूप आजि पाहिले - संत तुकडोजी ▌♫▐
- सुवर्ण आणि परिमळ - संत नामदेव ▌♫▐
- सूर्य असे गगनी । संत नरहरी सोनार ▌♫▐
- सेवितो हा रस वाटितो आणिका - संत तुकाराम ▌♫▐
- सोनयाचा दिवस आजि - संत ज्ञानेश्वर ▌♫▐
- हनुमंत अभंग
- हनुमंत महाबळी । संत तुकाराम ▌♫▐
- हरि बोला नाहि तरी - संत एकनाथ ▌♫▐
- हाती नाही बळ दारी नाही आड ▌♫ ▐
- हेचि थोर भक्ति आवडते देवा - संत तुकाराम ▌♫▐
- हेचि देवा पै मागत । संत नामदेव ▌♫ ▐
- हेचि देवांचे भजन - संत जनाबाई ▌♫▐
- होईल भिकारी - संत तुकाराम ▌♫▐
- होय वारकरी - संत तुकाराम ▌♫▐