ॐ नमो सदगुरुनिर्गुणा

ॐ नमो सदगुरुनिर्गुणा । पार नाहीं तंव गुणा ।
बसोनि माझिया रसना । हरिगुणा वर्णवीं ॥१॥
हरिगुण विशाळ पावन । वदवीं तूं कृपा करुन ।
मी मूढमती दीन । म्हणोनि कींव भाकितसें ॥२॥
तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण । हरिगुण वर्णीन मी जाण ।
एका वंदितसें चरण । सदगुरुचें आदरें ॥३॥

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Labels

Followers