सोडवी जो देव तोची देवराव

सोडवी जो देव तोची देवराव । येर जाण नांव नाथीलेंची ॥१॥
नाथीलेंची नांव लोकामधें पाहे । ठेवीजेत आहे प्रतापाचें ॥२॥
प्रतापाचें नांव येक राघवासी । रामी रामदासीं देवराव ॥३॥



Labels

Followers