स्वप्न वाटे सार तैसा हा संसार

स्वप्न वाटे सार तैसा हा संसार । पाहातां विचार कळों लागे ॥१॥
स्वप्न वेगीं सरे संसार वोसरे । लालुचीच उरे दोहिकडे ॥२॥
दास म्हणे निद्राकाळीं स्वप्न खरें । भ्रमिष्टासी बरें निद्रासुख ॥३॥



Labels

Followers