गर्भवासीं दुःख होत वनितासीं

गर्भवासीं दुःख होत वनितासीं । काय पुरूषासी दुःख नाहिं ॥१॥
दुःख नाहिं नरा त्रिविध तापाचें । किंवा मरणाचें दुःख नाहिं ॥२॥
दुःख नाहिं ऐसा कोण आहे जन । सर्व पराधीन दास म्हणे ॥३॥



Labels

Followers