सोरठीचा देव माणदेशा आला

सोरठीचा देव माणदेशा आला । भक्तीसी पावला सावकास ॥१॥
सावकास जाती देवाचे यात्रेसी । होती पुण्यरासी भक्तिभावें ॥२॥
भक्तिभावें देव संतुष्ट करावा । संसार करावा दास म्हणे ॥३॥



Labels

Followers