अभंग : अनंता जन्मीचें पुण्य बहुत

अनंता जन्मीचें पुण्य बहुत । तैं देखे पंढरीनाथ ॥१॥
वायं शिणताती बापुडी । काय गोडी धरुनी ॥२॥
पाहतं विठ्ठलाचें मुख । हरे सर्व पाप निवारें दुःख ॥३॥
एका जनार्दनीं विठ्ठल उभा । त्रैलोक्याचा गाभा विटेवरी ॥४॥

Labels

Followers