ॐ कार हा वर्ण नामाचें पैं मूळ

ॐ कार हा वर्ण नामाचें पैं मूळ । परब्रह्मा केवळ रामनाम ॥१॥
रामकृष्ण हरी गोविंदा गोपाळा । आठवा वेळोवेळां अहो जन ॥२॥
एका जनार्दनीं वदतां वैखरीं । देखे चराचरीं परब्रह्मा ॥३॥

Labels

Followers