Showing posts with label विठ्ठल हा चित्ती - संत तुकाराम ▌♫▐. Show all posts
Showing posts with label विठ्ठल हा चित्ती - संत तुकाराम ▌♫▐. Show all posts

विठ्ठल हा चित्ती | Vithhala ha chitti - संत तुकाराम ▌♫▐

विठ्ठल हा चित्ती । गोड लागे गातां गीती ॥१॥
आम्हा विठ्ठल जीवन । टाळ चिपुळिया धन ॥ध्रु.॥
विठ्ठल विठ्ठल वाणी । अमृत हे संजिवनी ॥३॥
रंगला या रंगे । तुका विठ्ठल सर्वांगें ॥४॥
Vithhal ha chitti | God lage gata giti ॥१॥
Amha vithhal jivan | Taal Chipuliya dhan ॥2॥
Vithhal Vithhal Vani | Amrut he sanjivani ॥3॥
Rangala ya renge | Tuka vithhal sarvange ॥4॥







Labels

Followers