Showing posts with label बा रे पांडुरंगा केव्हां येशी भेटी - संत तुकाराम ▌♫▐. Show all posts
Showing posts with label बा रे पांडुरंगा केव्हां येशी भेटी - संत तुकाराम ▌♫▐. Show all posts

बा रे पांडुरंगा केव्हां येशी भेटी । Baa re panduranga kevha - संत तुकाराम ▌♫▐

बा रे पांडुरंगा केव्हां येशी भेटी । जाहालों हिंपुटी तुजवीण ॥१॥
तुजवीण सखें न वटे मज कोणी । वाटतें चरणीं घालूं मिठीं ॥ध्रु.॥
ओवाळावी काया चरणांवरोनि । केव्हां चक्रपाणी भेटशील ॥२॥
तुका म्हणे माझी पुरवीं आवडी । वेगीं घालीं उडी नारायणा ॥३॥

Baa re panduranga kevha। Zalo himputi tujavin ॥1॥
tujavin sakhe n vaate maj koni । vaatate charani ghalu mithi ॥2॥
ovalavi kaya charanavaroni । kevha chakrpani bhetshil॥3॥
tuka mhane mazi puravi aavadi। vegi ghali udi narayana ॥4॥








Labels

Followers