Showing posts with label पंढरीसी जावे ऐसे माझे मनी - संत तुकाराम ▌♫▐. Show all posts
Showing posts with label पंढरीसी जावे ऐसे माझे मनी - संत तुकाराम ▌♫▐. Show all posts

पंढरीसी जावे ऐसे माझे मनी | Pandharisi jave aise - संत तुकाराम ▌♫▐

पंढरीसी जावे ऐसे माझे मनी। विठाई जननी भेटे केव्हा ॥१॥
न लगे त्याविण सुखाचा सोहळा । लागे मज ज्वाळा अग्निचिया ॥२॥
तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय । मग दुःख जाय सर्व माझें ॥३॥

Pandharisi jave aise maze mani ॥ Vithai janani bhete kevha ॥१॥
N lage tyavin sukhacha sohala॥ lage maj jvala agnichiya ॥2॥
tuka mhane tyache pahiliya paay॥ mag dukha jay sarv maze ॥3॥









Labels

Followers