अवघाचि श्रृंगारु डोईचे दुरडी ।


अवघाचि श्रृंगारु डोईचे दुरडी । डोळेचि मुरडी परतोनिया ॥१॥
देखिलें स्वरुप विठ्ठल नामरुप । पारुषेना चित्त त्याचे चरणाहुनी ॥२॥
बापरखुमादेवीवरु विठ्ठल सुखनिधी । अवघीची उपाधी तुटली माझी ॥३॥





No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Labels

Followers