अभंग : अणुरेनुपासोनी सब्राह्म भरला

अणुरेनुपासोनी सब्राह्म भरला । भरुनी उरला संतापुढें ॥१॥
उघडाची दिसे सर्वा ठायीं वसे । मागणेंचि नसे दुजें कांहीं ॥२॥
कर ठेऊनि कटीं तिष्ठत रहाणें । वाट तें पाहनें मागेल कांहीं ॥३॥
चंद्रभागा तीर पुंडलिकासमोर । एका जनार्दनीं हरिहर उभे राहाताती ॥४॥

Labels

Followers