माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया | Mazi dev pooja Pay tuze ▌♫▐


माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया ॥१॥
गुरु चरणाची माति तेचि माझी भागीरथी ॥२॥
गुरुचरणाचा बिंदु तोचि माझा क्षीरसिंधू ॥३॥
गुरुचरणांचे ध्यान तेचि माझे संध्यास्‍नान ॥४॥
शिवदिन केसरी पाही सद्गुरुविना दैवत नाही ॥५॥

Mazi dev pooja Pay tuze gururaya ॥१॥
Guru charanachi mati Techi mazi bhagerathi ॥2॥
Gurucharancha bindu tochi maza kshir sindhu ॥3॥
Gurucharanchae dhyan techi maze sandhya snan ॥4॥
Shivadin kesari pahi sadguruvina daivat nahi ॥5॥








Labels

Followers