अंतरीं भरला दृढ काम । वरीवरी दावीतसे नेम ॥

अंतरीं भरला दृढ काम । वरीवरी दावीतसे नेम ॥१॥
जैसें फळ वृंदावन । परी अंतरीं कडुं पूर्ण ॥२॥
सदा वाहे तळमळ चित्त । वरीवरी दावी परमार्थ ॥३॥
एका शरण जनार्दनीं । ऐसे नर पापखाणी ॥४॥

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Labels

Followers