अभंग : सकळ मंगळ निधी

सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठलांचे नाम आधी || धृ ||
म्हण कां रे म्हण कां रे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे || १ ||
पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे || २ ||
बापरखुमादेवीवरु साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे || ३ ||

Labels

Followers