विठ्ठल माझा जीव । Vithha Maza Jiv ▌♫ ▐

विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव । कुळधर्म देव विठ्ठल माझा ॥१॥
विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारू । उतरील पारू भवनदीचा ॥2॥
विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता । विठ्ठल चुलता बहिणी बंधू ॥3॥
विठ्ठल हे जन विठ्ठल हे मन । सोयरा सज्जन विठ्ठल माझा ॥4॥
तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा । नश्वरित गावा जाईन त्याच्या ॥5॥

Vithha Maza Jiv Vithhal Maza bhav | Kuldharm Dev Vithha Maza ॥१॥
Vithhal Maza guru Vithhal Maza Taaru | Utari Pail Paru Bhavnadi ॥2॥
Vithhal Mazi Mata Vithhal Maza Pita | Vithhal Chulata Bahini Bandhu ॥3॥
Vithhal He Jan Vithhal He Man | Soyara sajjan Vithhal Maza ॥4॥
Tukamhane Maza Vithhal Visava | Nashwarita gava Jain Tyacha ॥5॥



No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Labels

Followers