श्रोत्रीं अंतःकर्ण त्वचेमध्यें मन

श्रोत्रीं अंतःकर्ण त्वचेमध्यें मन । चक्षुमधें जाण बुद्धी आहे ॥१॥
जिव्हेमध्ये चित्त नाना स्वाद पाहे । घ्राणामधें आहें अहंकार ॥२॥
सुक्षमाचें मूळ शोधूनि पाहावें । वर्म पडे ठावें दास म्हणे ॥३॥



Labels

Followers