अंतरीं शुद्ध नाहीं भाव । वरी मिरवी वैराग्य ॥

अंतरीं शुद्ध नाहीं भाव । वरी मिरवी वैराग्य ॥१॥
जळो जळो त्याचें ज्ञान । काय नटाचें भाषण ॥२॥
टिळा टोपी दावी सोंग । बकध्याना मिरवी रंग ॥३॥
शरण एका जनादनीं । त्याचा मंत्र न घ्यावा कानीं ॥४॥

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Labels

Followers