अंकित अंकिला । देव भक्तांचा पैं जाला ||

अंकित अंकिला । देव भक्तांचा पैं जाला ॥१॥
पहा पुंडलीकासाठी । उभा असें वाळूवंटीं ॥२॥
युगें अठ्ठावीस जालीं । न बैसें अद्यापि तो खालीं ॥३॥
न बैसोनि उभा असे । एका जनार्दनीं भक्तिपिसें ॥४॥

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Labels

Followers