अंबऋषिराया पडिले सायास ।

अंबऋषिराया पडिले सायास । सोसी गर्भवास स्वयें देव ॥१॥
उच्छिष्टहीं खातां प्रायश्चित्त असे । गोपाळांचें ग्रास खाय हरी ॥२॥
एका जनार्दनीं भक्तांचा अंकित । म्हणोनी तिष्ठत विटेवरी ॥३॥

Labels

Followers