तुझी सेवा करीन मनोभावें वो

तुझी सेवा करीन मनोभावें वो । माझें मन गोविंदी रंगलें वो ॥१॥
नवसिये नवसिये नवसिये वो । पंढरीचे दैवते विठ्ठले नवसिये वो ॥२॥
बापरखुमादेविवरे विठ्ठले वो । चित्त चैतन्य चोरुनि नेलें वो ॥३॥

Labels

Followers